|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः || |
श्री गगनगिरी महाराजांचा जन्म सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील मणदुरे गावात झाला. त्यांचे मूळ नाव श्रीपाद पाठंनकार असे होते.त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी संन्यास घेवून हिमालयात कठोर कष्ट घेवून दैविक विद्या प्राप्त केली. त्यांनी मानस सरोवर, नेपाल तसेच संम्पूर्ण उत्तर भारत फिरून काढला. शेवटी महाराजनि खोपोली येते येऊन आपला आश्रम वसवला. महाराज आश्रमात असताना पुष्कळ भक्तगण दर्शनासाठी यायचे. बाबांनी दिनांक ४ फेब्रुवारी २००८ मध्ये समाधी घेतली.
आज सुद्धा आश्रमात भक्तांना प्रसाद म्हणून दुपारचे जेवण दिले जाते. बाबाचा आश्रम एकदम पाताळगंगा नदीच्या तीरावर बसवला आहे. आश्रमातील सेवक श्रद्धेने व आपुलकीने दर्शनीची सोय करून देतात. आश्रमात होम हवनाची सोय तसेच, आपद्कालीन दवाखाना, इत्यादी सोयी आहेत. मठाच्या बाजूला जोरदार प्रवाहाने वाहणारी पातळगंगा नदी आश्रमावर चार चांद लावते
नदीच्या पात्रांना जोडणारा पूल व पाठीमागे जोरदार प्रवाहाने वाहणारी पातळगंगानदी |
खोपोली रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर फक्तः २० मिनिटान च्या अंतरावर आश्रम आहे. आश्रमात जाण्यासाठी चांगला डांबरी रोड आहे.
च्या
No comments:
Post a Comment